मुंबई: तो चोंबडेपणा मी कशाला करु? : मकरंद अनासपुरे

06 Dec 2017 12:51 PM

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यात खडाजंगी झाली असताना, नानांचा सहकारी आणि अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी मात्र सावध भूमिका घेतली.

राज आणि नाना यांच्या वादाबाबत विचारलं असता, मकरंद अनासपुरे म्हणाले, “त्याबाबत प्रतिक्रिया देण्याचा चोंबडेपणा मी कशाला करु”

LATEST VIDEOS

LiveTV