मुंबई : मालाडच्या पुष्पा पार्क परिसरात बर्निंग कारचा थरार

17 Dec 2017 09:15 AM

मालाडच्या पुष्पा पार्क परिसरात काल रात्रीच्या सुमारास कार पेटल्याचा थरार अनुभवायला मिळाला.
अंधेरी वरून बोरिवलीकडे ही स्विफ्ट डिझायर कार जात असताना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हा अपघात घडला.
पुष्पा पार्क जवळ पोहोचताच गाडीच्या इंजिनमध्ये भीषण आग लागली.
यामध्य़े कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र गाडी जळून खाक झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV