मुंबई: चित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावे देहव्यापार

07 Dec 2017 10:24 AM

चित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना देहव्यापार करायला लावणाऱ्या दोघांना मालाड  पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव मेहुल वाघेला असून तो सिरीयल मध्ये छोटे मोठे रोल करतो.  पोलिसांनी काल रात्री खोटे ग्राहक बनून हे  रॅकेट पकडलं. यात दोन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच मुलींची सुटका करण्यात आलीय. 

LATEST VIDEOS

LiveTV