मुंबई : मंत्रालयाच्या सज्जावर तरुण उभा, कृषीमंत्र्यांना भेटण्याची मागणी

10 Nov 2017 05:51 PM

मुंबईत मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या गॅलरीच्या सज्जावर एक तरुण उभा असून, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना भेटण्याची हा तरुण मागणी करत आहे. हा तरुण नेमका कोण आहे, कुठून आला आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

LATEST VIDEOS

LiveTV