मुंबई : मनसेतून शिवसेनेते गेलेले 6 नगरसेवक कोणाच्या बाजूने? आज उत्तर मिळणार

26 Oct 2017 12:42 PM

मनसेतून शिवसेनेत गेलेले ६ नगरसेवक नेमके कुणाकडे आहेत, याचं उत्तर आज मिळणार आहे. कारण, आज मुंबई महापालिकेच्या सभागृहाची आज बैठक आहे. यात हे सहाही नगरसेवक नेमके कुणाच्या बाजूने बसतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV