स्पेशल रिपोर्ट : कमला मिल्स कंपाऊंड आग : मायानगरीच्या बजबजपुरीत 14 बळी, 2 पबमध्ये अग्नितांडव

29 Dec 2017 10:06 PM

कमला मिल्स कम्पाऊंडच्या अग्नितांडवात 14 जणांचा होरपळून/गुदमरुन मृत्यू झाला. यात कुणी बर्थ डे सेलिब्रेशन ऐन्जॉय करत होतं. तर कुणी नव्या वर्षाचं स्वागत कसं करायचं याचं प्लॅनिंग करण्यात बिझी होतं. पण मृत्यूच्या अग्नितांडवाने क्षणार्धात होत्याचं नव्हतं केलं. याबाबतच एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV