ओखीचा तडाखा : मुंबईत पाऊस, मरिन ड्राईव्हचा आढावा

05 Dec 2017 11:18 AM

मुंबईसह राज्यभरात ओखी वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच गोवा, औरंगाबादमध्ये पाऊस कोसळत आहे. मुंबईतील मरिन ड्राईव्हवरील आढावा

LATEST VIDEOS

LiveTV