मुंबई : मस्जिद बंदर स्टेशनदरम्यान रुळावर लोखंडी रॉड, मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

04 Dec 2017 12:21 PM

आज सकाळी साडे सातच्या सुमारास हार्बर रेल्वेच्या मस्जिद बंदर स्थानकाजवळ रेल्वे रुळावर लोखंडी रॉड पडलेले दिसले. मात्र मोटरमन अनुराग शुक्ला यांच्या समयसूचकतेमुळे त्यांनी तातडीने लोकल थांबवली आणि हा अपगात टळला. दरम्यान, आरपीएफ रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV