स्पेशल रिपोर्ट : मेट्रो-3 च्या भुयारी मार्गाच्या खोदकामाला सुरुवात

10 Nov 2017 11:24 PM

मुंबईच्या मेट्रो - 3 या पहिल्या भुयारी मार्गाच्या खोदकामाला आज प्रत्यक्षात सुरुवात झालीय. शहराच्या मधोमध भूगर्भात हे काम कसं सुरू आहे कुलाबा ते सीप्झ असा 33 किमीचा मेट्रोचा मार्ग मुंबईच्या अनेक महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. 27 स्थानकांपैकी 26 स्थानकं भुयारी तर आरे येथील एक स्थानक एलिव्हेटेड असणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV