मुंबई : रांगेत का उभं राहायचं? आता घरबसल्या मोबाईलवरुन मेट्रो तिकीट काढा

16 Nov 2017 06:12 PM

आता मेट्रोच्या टोकनसाठी किंवा स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही... कारण आता अगदी घरबसल्या तुम्ही आपल्या मोबाईलवरून मेट्रो प्रवासाचं तिकीट बुक करू शकता...यासाठी मेट्रोनं पेटीएम आणि रिडलर सारख्या इ वॉलेट कंपन्यांशी डील केलीए... तुमच्या मोबाईलमधल्या पेटीएम, रिडलर अँपद्वारे तुम्ही मेट्रोचं तिकीट बुक करु शकता... या अॅपद्वारे मेट्रो सोबतच बेस्ट बसचं तिकीट बुक करण्याचही सुविधा आहे...विशेष म्हणजे अश्या प्रकारची मोबाईल मेट्रो तिकीट सुविधा भारतात पहिल्यांदाच सुरु करण्यात आलीय...

LATEST VIDEOS

LiveTV