मुंबई : पात्र शेतकऱ्यांना 18 ऑक्टोबरपासून कर्जमाफीचे पैसे मिळणार : सुभाष देशमुख

16 Oct 2017 09:51 PM

18 आॅक्टोबरला कर्जमाफीचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्षात जमा करणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यातील 1 ते 2 शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमाफी दिली जाणार आहे....मुंबईतील कार्यक्रमानंतर प्रत्येक जिल्ह्यातले पालकमंत्री पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत कर्जमाफीचा कार्यक्रम घेणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV