मुंबई : 'ओखी'च्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये शाळांना सुट्टी : विनोद तावडे

05 Dec 2017 08:21 AM

ओखी चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मंगळवार 5 डिसेंबर रोजी मुंबईसह परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV