मुंबई : प्रभादेवीच्या महापालिका शाळेत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं जंगी स्वागत

02 Dec 2017 02:48 PM

मुंबईच्या प्रभादेवी येथील महापालिकेच्या शाळेत आज विश्वसुंदरी मानुषी छिल्लरचं जंगी स्वागत करण्यात आलं. प्रभादेवीच्या महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी विश्वसुंदरीचा किताब जिंकल्यानंतर मानुषी छिल्लरच्या स्वागतासाठी खास निलांबरी बसमध्ये परेड काढली गेली. या परेडवेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोलताश्यावर ठेका धरला. त्यासोबतच शाळेतर्फे स्वागत आणि अभिनंदनपर कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV