मुंबई : फेरीवाल्यांचा अधिकृत आणि अनधिकृत घोळ शिवसेनेमुळेच, मनसेचा आरोप

13 Nov 2017 04:51 PM

शिवसेनेच्या भूमिकेवर मनसेनं जोरदार टीका केली आहे. अधिकृत आणि अनधिकृत असा घोळ तयार करण्यामागे शिवसेनाच हात आहे. त्यामुळे केवळ हफ्तेखोरीसाठीच शिवसेना फेरीवाल्यांचं समर्थन करत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. काल शिवसेना प्रणित मुंबई फेरीवाला संघटनेनंही अधिकृत फेरीवाल्यांची बाजू मांडली होती. त्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज फेरीवाल्यांच्या विरोधात पथनाट्यही सादर केलं.

LATEST VIDEOS

LiveTV