मुंबई : मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांची एसीबीकडे तक्रार

19 Oct 2017 02:54 PM

मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी रक्कम देऊ केल्याचा दावा तुर्डे यांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV