मुंबई : विविध मागण्यांसाठी मनसेच्या वीज कामगार संघटनेचं आंदोलन

29 Nov 2017 09:21 AM


वीज कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्यावतीनं वांद्रेस्थित वीज कंपनीच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. वीज क्षेत्रात होऊ घातलेलं खाजगीकरण, महानिर्मिती कंपनी मोडीत काढण्याचा सरकारचा डाव, कंत्राटी कामगारांची पिळवणूक आणि कपात बंद करावी, त्याचबरोबर 'समान काम - समान वेतन' धोरण लागू करावं, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

LiveTV