मुंबई: मनसेचं संजय निरुपम यांच्याविरोधात पोस्टर

02 Dec 2017 11:03 AM

मनसेच्या खळ्ळं खटॅकनंतरचा दुसरा अंक मध्यरात्री संजय निरुपम यांच्या घरासमोर पाहायला मिळाला.
मनसेनं निरुपम यांच्या घरासमोर मोठं पोस्टर उभारुन त्यात संजय निरुपम आणि परप्रांतियांवर हल्लाबोल केलाय.
निरुपम यांच्या कार्यकर्त्यांनी काल राज ठाकरे बांगड्या भरा अशी घोषणाबाजी केल्यानंतर मध्यरात्री मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या खेरवाडीतील कार्यालयावर शाईफेक केली.
त्यामुळे आज राजकीय वातावरण तंग आहे.

LATEST VIDEOS

LiveTV