मुंबई: मुख्यमंत्र्यांना परप्रांतीय महत्त्वाचे, मुंबईकर नाही : नितीन सरदेसाई

30 Nov 2017 12:06 PM

मनसे विरुद्ध परप्रांतीय वाद सुरु असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल आगीत तेल ओतणारं वक्तव्य केलंय.
परप्रांतातून येणारे लोक मुंबईला महान करतात त्यांनी मुंबईचा गौरव वाढवलाय असं फडणवीसांनी म्हटलंय.
तसंच मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मनसेला दिलाय.

LATEST VIDEOS

LiveTV