मुंबई: काँग्रेस कार्यालय तोडफोड, हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज

01 Dec 2017 02:57 PM

फेरीवाले आणि मराठी-अमराठी वाद आता तापताना दिसतोय..
कारण काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाची आज मनसेकडून तुफान तोडफोड करण्यात आली आहे....सीएसटीजवळच्या या कार्यालयात आज सकाळी मनसेचे कार्यकर्ते घुसले, आणि तोडफोड सुरु केली..

LATEST VIDEOS

LiveTV