मुंबई : मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ नव्हे, ‘भय्याभूषण’ द्या : संदीप देशपांडे

30 Nov 2017 03:24 PM

मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, पण ‘भय्याभूषण’ पुरस्कार मिळावा, अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली. परप्रांतीयांमुळे मुंबई महान झाली, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते.

LATEST VIDEOS

LiveTV