मुंबई : शिवसेनेच्या मास्टरस्ट्रोकनंतर मनसेवर महापालिकेतील पक्ष कार्यालय सोडण्याची नामुष्की

14 Oct 2017 02:12 PM

आधीच राजकीय पुनर्जन्मासाठी धडपडणाऱ्या मनसेला शिवसेनेच्या खेळीमुळं मोठं खिंडार पडलं. त्यामुळं राज ठाकरेंची मनसे एक आमदार आणि बोटावर मोजण्या इतक्या नगरसेवकांपुरती उरली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुंबई महापालिकेतलं मनसेचं कार्यालय देखील काढून घेतलं जाणार का अशी देखील चर्चा सुरु आहे.

LiveTV