मुंबई : ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार

24 Dec 2017 11:42 PM

ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलंय. पुरस्काराचा स्वीकार श्रीकांत ठाकरेंची पत्नी मधुवंती ठाकरेंनी केला. तर गायिका पुनम श्रेष्ठा यांना मोहम्मद रफी पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.
दरम्यान हा पुरस्कार वितरण सोहळा स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे आयोजित करण्यात येतो. यावर्षीचा हा दहावा पुरस्कार सोहळा होता.

LiveTV