स्पेशल रिपोर्ट : मुंबई : मोनोरेलला आता रिटायर करावं का?

09 Nov 2017 11:00 PM

आज मुंबईतल्या करोडो रुपये खर्च करुन चालवल्या जाणाऱ्या मोनो रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली. या आगीत मोनो रेल्वेचे दोन्ही डबे जळून खाक झाले. सुदैवानं या वेळी कोणतेही प्रवासी यातून प्रवास करत नव्हते. पहाटे लागलेल्या या आगीवर काही वेळानं नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी या घटनेनं पुन्हा एकदा नेहमीच रडतखडत चालणाऱ्या मोनो रेल्वेचा पांढरा हत्ती उगाच पोसला जातो आहे का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे,

LATEST VIDEOS

LiveTV