मुंबई : एमपी मिल कंपाऊंड प्रकरणी लोकायुक्तांचे मेहतांवर ताशेरे

23 Nov 2017 11:12 AM

एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या कारभारावर लोकयुक्तांनी ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात प्रकाश मेहतांनी दिलेली नियमबाह्य परवानगी नाकारता आली असती असं निरीक्षण लोकायुक्तांनी त्यांच्या प्रथमदर्शनी अहवालात नोंदवलं आहे.  अधिकारांचा गैरवापर करून विकासकाच्या फायद्यासाठी निर्णय घेण्यात आले का याचा तपास व्ह्यायला हवा असं मतही लोकयुक्तांनी व्यक्त केलं.

 

LATEST VIDEOS

LiveTV