मुंबई : मुलुंडमध्ये अनधिकृत फेरीवाल्याने फुटपाथवरील रेलिंग कापली

08 Nov 2017 10:27 PM

मुंबईच्या मुलुंडमध्ये झवेरी रोडवर फुडपाथवर लोखंडी रेलिंग फेरीवाल्यांनी दिवसाढवळ्या कापल्या आणि याची पालिकेला माहितीच नसल्याचं समोर आलं आहे. 4 दिवसांपूर्वी फुटपाथवरील रेलिंग फुटपाथवर अनधिकृत डोसे विक्री करणाऱ्यानं भरदिवसा कापले.

LATEST VIDEOS

LiveTV