मुंबई : मुलुंडमध्ये अजगर शोधताना जेसीबीकडून तोडकाम

24 Nov 2017 09:42 AM

मुलुंडच्या मारुती अपार्टमेंटमध्ये काल मोठी तोडफोड करावी लागली, ही कोणतीही अतिक्रमण विरोधी कारवाई नव्हती. तर इथल्या रहिवाशांना एका सातफुटी अजगराने पुरते हैराण केले. दुपारी एका रहिवाशाला या सोसायटीच्या प्रवेशदारावर हा अजगर दिसला. सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले, मात्र तोपर्यंत अजगराने आडोसा शोधला होता.

LATEST VIDEOS

LiveTV