स्पेशल रिपोर्ट मुंबई: सिद्धार्थ सावंतची जिद्द पाहा, नकारात्मकता पळून जाईल

02 Dec 2017 12:21 PM

डोळ्यासमोर 24 तास अंधार असतानाही एका विद्यार्थ्यानं आत्मसात केलेल्या कला मुंबईकर विद्यार्थ्यांना बघायला मिळाल्या... त्यातून प्रत्येक विद्यार्थ्याने प्रेरणा घेतली... पण राज्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अशी प्रेरणा मिळावी... यासाठी माझाचा हा खास रिपोर्ट...

LATEST VIDEOS

LiveTV