मुंबई : मुंब्य्रातील सिम्बॉयसिस शाळेत विद्यार्थी, पालकांना बुरखा घालण्यास मनाई

27 Dec 2017 12:12 AM

मुंब्रामधील सिम्बॉयसिस शाळेत येणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांना बुरखा घालण्यास बंदी घातली आहे. शाळेच्या या निर्णयामुळं पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं शाळा व्यवस्थापनानं स्पष्ट केलं

LATEST VIDEOS

LiveTV