मुंबई : भाजप खासदार नाना पटोले उद्धव ठाकरेंच्या भेटीला

27 Oct 2017 06:57 PM

पक्षाविरोधात दंड थोपटणारे भाजप खासदार नाना पटोले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. भेटीसाठी ते ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं त्यांनी कालच जाहीर केलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV