मुंबई : भाजप खासदार नाना पटोले आज उद्धव ठाकरेंना भेटणार

27 Oct 2017 10:12 AM

मोदींविरोधात बंडाचं निशाण फडकावणारे गोंदियाचे खासदार आज थेट मातोश्रीवर जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता नाना पटोल आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV