नागपूर: मुंबई महापालिकेच्या विभाजनावरुन विधानसभेत गोंधळ

19 Dec 2017 06:00 PM

मुंबई महापालिकेच्या विभाजनाच्या मागणीवरुन विधानसभेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेचं विभाजन करण्याची मागणी आमदार नसीम खान यांनी केली. त्यावर आक्रमक होत मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेचं विभाजन म्हणजे मुंबई तोडण्याचा डाव असल्याचं म्हटलंय. यावेळी अजित पवार यांनी ठाण्याचं उदाहरण देत, मुंबई महापालिकेच्या विभाजनाच्या मागणीला पाठिंबा दिलाय. 

LATEST VIDEOS

LiveTV