मुंबई : मालाड टोईंगप्रकरणी आईविरोधात तक्रार दाखल व्हावी : महिला आयोग

13 Nov 2017 12:06 AM

मुंबईच्या मालाडमधील टोईंगप्रकरणी आईवर कारवाई व्हावी, असं मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी व्यक्त केलं. आईनं 7 महिन्याच्या बाळाचा जीव धोक्यात घातला असून तिच्या बेजबाबदारपणामुळे तिच्यावर कारवाई व्हावी असं महिला आयोगानं म्हंटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV