मुंबई : परळच्या कामगार मैदानात आगळावेगळा NCC दिन

17 Nov 2017 09:48 PM

मुंबईतल्या परळच्या आर. एम. भट हायस्कूलच्या शतकमहोत्सवाच्या निमित्तानं 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं एनसीसी दिन साजरा करण्यात येणार आहे. आर. एम. भट हायस्कूल आणि गुरुदक्षिणा यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV