मुंबई : जवानाच्या बेपत्ता पत्नीचा शोध घ्या, सुप्रिया सुळेंचं रिजीजू, भामरेंकडे साकडं

16 Oct 2017 12:09 PM

परभणीचे जवान अनिल गोंडगेंच्या पत्नी स्वप्ना यांच्या शोधासाठी आता महाराष्ट्रातील नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना ट्वीट करुन या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली आहे. त्यावर रिजीजू यांनी याप्रकरणी लक्ष घालू असं उत्तरही दिलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV