मुंबई: गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचं आंदोलन

03 Nov 2017 01:54 PM

गॅसदरवीढी विरोधात महिला राष्ट्रवादीद्वारा आज आंदोलन केलं गेल. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी गॅस सिलेंडरची अंत्ययात्रासुद्धा काढण्यात आली. सरकारनं फक्त घोषणा केल्यात मात्र महागाई कमी होवू शकली नाही असा आरोप राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV