मुंबई : एलफिन्स्टन पुलावरील तिकीट काऊंटर कायमचं बंद

21 Nov 2017 06:03 PM

एलफिन्सटन दुर्घटनेत २३ जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला अखेर जाग आली आहे. एलफिन्स्टन पुलावरील तिकीट काऊंटर आता बंद करण्यात आलं असून नवं तिकीट काऊंटर कंटेनरमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV