मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात 11 महाकाय वॉटर टँकर

04 Nov 2017 08:42 AM

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यातील वॉटर टँकरचं लोकार्पण करण्यात आलं. 14 हजार लिटरची क्षमता असलेले 11 पाण्याचे टँकर अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते या टँकर्सचं लोकार्पण करण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV