2018 मध्ये सुट्ट्यांचा पाऊस, वर्षभरात 10 वेळा सलग सुटट्यांचा योग

07 Nov 2017 11:48 PM

2018 वर्षात कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण येत्या 2018 या वर्षात एक दोन नाही तर किमान 10 वेळा सलग आणि मोठ्या सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना शनिवार, रविवार सुट्ट्या आहे त्यांना 12 महिन्यांत किमान 10 वेळा सलग तीन-चार दिवसांच्या सुट्ट्या मिळणार आहेत.

याचा सर्वाधिक फायदा सरकारी कर्मचारी आणि ज्यांना शनिवार, रविवार सुट्ट्या आहेत त्यांना होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV