कमला मिल्स कंपाऊंड आग : मुंबईतल्या अग्नितांडवाला ठाकरे कुटुंंबियच जबाबदार : नितेश राणे

29 Dec 2017 07:33 PM

कमला मिल कंपाऊंडमधील ONE ABOVE पबमधील अग्नितांडवाला ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहेत, असं म्हणत काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

LATEST VIDEOS

LiveTV