मुंबई : केंद्र सरकारच्या घोषणेनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी

25 Oct 2017 10:09 AM

केंद्र सरकारनं बँकांना दिलेल्या मदतीनंतर आणि 7 लाख कोटीचे हायवे बांधण्याची घोषणा झाल्यानंतर शेअर बाजार वधारला आहे. आज सकाळी सेन्सेक्सने 450 अंकांची उसळी घेतली. यात एसबीआय, अलाहाबाद बँकेसह इतर बँकांचे शेअर्स 20 टक्क्यांनी वधारल्याचं दिसत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV