एसटी संप मुंबई: परिवहन मंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाही, संप सुरुच

19 Oct 2017 09:03 AM

आज एसटी संपाचा सलग तिसरा दिवस आहे...त्यामुळं दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी प्रवाशांचा खोळंबा होताना दिसतोय...
एसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली... मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही... त्यामुळे बैठकीनंतर कदाचित एसटी सुरु होण्याची लागलेली आशा पुन्हा धूसर झाली आहे...

LATEST VIDEOS

LiveTV