मुंबई : आता थेट टेरेसपर्यंत लिफ्ट नेता येणार, ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेचा निर्णय

21 Nov 2017 12:54 PM


इमारतींच्या टेरेसवर रूफटॉप हॉटेल सुरू करण्याची परवानगी महापालिकेने दिल्यानंतर आता गच्चीपर्यंत लिफ्ट नेण्यासही पाल किेने पल किेने परवानगी द लिी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांनी ही मागणी लावून धरली होती. लिफ्ट गच्चीपर्यंत नेल्याने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींचा जीने चढून जाण्याचा त्रास वाचून दिलासा मिळणार आहे. नव्या आणि जुन्या अशा दोन्ही इमारतींमध्ये ही परवानगी दिली जाणार आहे.

LiveTV