ओखीचा तडाखा : मुंबईकरांनो सावधान! रात्री 9 च्या दरम्यान ओखी चक्रीवादळ मुंबईजवळून जाणार

05 Dec 2017 04:06 PM

ओखी वादळ आता मुंबईच्या दिशेनं येतंय..रात्री 9 वाजता हे वादळ मुंबईजवळच्या समुद्रातून गुजरातच्या दिशेनं पुढं सरकरणार आहे..त्यामुळं दुपारी 3 वाजल्यापासून मुंबईत वाऱ्याचा वेग वाढला आहे. शिवाय पावसाचा जोरही वाढेल असा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. मुंबईत सध्या उधाणाची भरती सुरु आहे. त्यातच दुपारनंतर ओखीच्या प्रभावामुळं वाऱ्याचा वेग आणि पाऊसही वाढेल असा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे..

LATEST VIDEOS

LiveTV