ओखीचा तडाखा : मुंबई आणि कोकण परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं

05 Dec 2017 02:18 PM

मुंबई, महाराष्ट्र आणि कोकणाला ओखी वादळाचा चांगलाच तडाखा बसल्याचं चित्र आहे. कारण काल संध्याकाळपासून मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह कोकणाला पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रातलं वातावरण जून-जुलैमधल्या पावसासारखं भासू लागलं.

LiveTV