कमला मिल्स कम्पाऊंड आग : हॉटेल 1 Above चं स्पष्टीकरण

30 Dec 2017 09:00 AM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. याबाबत हॉटेल 1 Above चं स्पष्टीकरण दिलं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV