मुंबई: वाढदिवशी शरद पवार सरकारविरोधात मोर्चा काढणार

21 Nov 2017 06:06 PM

हिवाळी अधिवेशन यावेळी मोठमोठ्या मुद्द्या आणि गुद्द्यांमुळे गाजण्याची चिन्हं आहेत.
कारण 12 डिसेंबरला विरोधक नागपुरात सरकारविरोधात मोर्चा काढणार आहेत.
विशेष म्हणजे त्याच दिवशी शरद पवारांचा वाढदिवस असतो, आणि तेच मोर्चाला संबोधित करणार आहेत.

LiveTV