मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येणार? वरिष्ठ पत्रकार पांडुरंग म्हस्केंचं विश्लेषण

Thursday, 12 October 2017 11:33 PM

मुंबई महापालिकेच्या भांडुप प्रभागातील पोटनिवडणूक जिंकल्यानंतर, भाजपला मुंबई महापालिकेतल्या सत्तेचे वेध लागलेत. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा 11 हजार 129 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेतलं भाजपचं संख्याबळ 83वर पोहोचलं आहे.

LATEST VIDEO