मुलीच्या लग्नासाठी आरोपी पप्पू कलानीला पॅरोल मंजूर

11 Nov 2017 10:03 AM

हत्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या पप्पू कलानीला पॅरोलची रजा मंजूर झाली आहे. मुलीच्या लग्नासाठी पप्पू कलानीला पॅरोल मिळाला आहे. सध्या पप्पू कलानी हत्येप्रकरणी नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात शिक्षा भोगतो आहे.

LATEST VIDEOS

LiveTV