मुंबई: शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या फॅन्सच्या पाकिटांवर चोरट्यांचा हात

02 Nov 2017 09:33 AM

बॉलिवूडचा किंग खान अर्थाच शाहरूख खाननं आज 52 व्या वर्षात पदार्पण केलंय..मात्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी मन्नतवर जमलेल्या त्याच्या चाहत्यांना मोठा फटका बसलाय. शाहरूख खानला शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या फॅन्सचे चक्क मोबाईल फोन्स आणि पाकिटावर चोरट्यांनी हात साफ केलेत.

LATEST VIDEOS

LiveTV