मुंबई : उद्धव ठाकरेंच्या स्वप्नातील 'मातोश्री 2' चा मार्ग मोकळा

03 Nov 2017 02:00 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला आहे. कलानगर इथे मातोश्रीसमोर उभ्या राहणाऱ्या आलिशान आठ मजली मातोश्री दोनच्या वाढीव बांधकामाला मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास विभागानं अखेर परवानगी दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV